ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:13 PM2020-08-13T12:13:51+5:302020-08-13T13:16:41+5:30
खासगी तत्त्वावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे काही अत्याधुनिका फिचर्स असतील, अशी माहिती मिळत आहे.