धमाका शेअर! ₹38 वर आला होता IPO, आता ₹1700 वर पोहोचला; केवळ दीड वर्षात दिला 4400% चा परताना!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:07 PM2024-04-15T18:07:09+5:302024-04-15T18:14:30+5:30
गेल्या केवळ दीड वर्षातच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4400% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.