Post Office : फक्त 299 रुपयांत मिळेल 10 लाखांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा होईल फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:41 PM2022-07-17T16:41:04+5:302022-07-17T16:48:54+5:30
Post Office : भारतीय पोस्ट ऑफिसच्या (Indian Post office) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एक विशेष सामूहिक दुर्घटना सुरक्षा विमा आणला आहे.