interim budget 2019 : pressure on the Modi government tax rate cutting, the tax rate ...
Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर... By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 10:35 AM2019-02-01T10:35:10+5:302019-02-01T10:56:17+5:30Join usJoin usNext अडीच लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही अडीच लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्या पाच टक्के कर द्यावा लागतो पाच लाख रुपये ते 10 लाख रुपये वर्षाला उत्पन्न असलेल्या 20 टक्के कर भरावा लागतो वर्षाला 10 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना वर्षाला 30 टक्के कर द्यावा लागतो 80 सी या कायद्यांतर्गत गुंतवणूक केल्यास करातून सूट मिळते आतापर्यंत सेक्शन 80सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करातून सूट मिळत होती कलम 80सीअंतर्गत अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत द्यावी, सीआयआयची मागणी टॅग्स :अर्थसंकल्प 2019इन्कम टॅक्सआयकर मर्यादाBudget 2019Income TaxIncome Tax Slab