LIC Policy असणाऱ्यांची मजाच मजा; कंपनी देतेय पूर्ण 27 लाख रुपये, पटापट करा एवढं एक काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 09:51 AM2022-12-04T09:51:25+5:302022-12-04T10:01:05+5:30
या स्किममध्ये गुंतवणूकदारांना जवाळपास 100 वर्षांपर्यंचे कव्हरेज मिळते. मॅच्युरिटीनंतर, आपले दरवर्षी निश्चित इनकम सुरू होते.