FD : गुंतवणूक करतेवेळी 'या' 10 गोष्टी महत्त्वाच्या, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:22 AM2021-09-20T11:22:30+5:302021-09-20T11:39:47+5:30
FD : आज म्युच्युअल फंडांमध्ये आणि वेगाने वाढणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एफडी (FD) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे.