इन्व्हेस्टमेंट सही है! १० कोटींची संपत्ती बनवण्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:12 PM2023-02-23T19:12:19+5:302023-02-23T19:20:12+5:30
लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की जर तुम्हाला चांगली संपत्ती बनवायची असेल तर तुम्हाला मोठ्या रकमेपासून सुरुवात करावी लागेल. मात्र हे खरं नाही.