Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 09:48 AM2024-04-27T09:48:05+5:302024-04-27T10:22:08+5:30
Government Schemes : बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसही ग्राहकांसाठी नवनव्या गुंतवणूकीच्या स्कीम्स आणत असतं. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते.