या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 05:39 PM2024-06-10T17:39:54+5:302024-06-10T17:52:33+5:30
या कंपनीच्या शेअरला सोमवारी 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि हा शेअर इंट्राडे 3.57 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता.