₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:03 PM2023-06-23T17:03:00+5:302023-06-23T17:13:29+5:30
वर्षभरापासून या शेअरच्या किंमतीत घसरण होतान दिसतेय. पण सध्या हा शेअर थोडा वाढत आहे.