Share Market IPO : शेअर बाजाराचा मूड बिघडला, अडकले तब्बल १.६ लाख कोटींचे आयपीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:57 PM2022-05-31T12:57:00+5:302022-05-31T13:06:22+5:30
Share Market IPO : ८९.४ हजार कोटींच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. तर ६९.३ हजार कोटींचे आयपीओ सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.