ITR Refund : ITR फाईल केल्यानंतर रिफंड कमी मिळाल्यास काय करायचं? पुन्हा रिटर्न कधी भरायचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:16 AM2024-08-13T11:16:25+5:302024-08-13T11:22:58+5:30
ITR Refund : आयटीआर फाईल केल्यानंतर अनेकांना आयकर विभागाकडून रिफंड मिळते. आपण फाईल रिटर्न केल्यानंतर तीन ते पाच आठवड्यात आपल्याला रिफंड मिळते.