Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:02 PM2024-10-23T12:02:33+5:302024-10-23T12:11:33+5:30
Jio Diwali Offer : याआधी सप्टेंबरमध्येच कंपनीने एअरफायबरसोबत 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट प्लॅन आणला होता.