Zerodha मध्ये नोकरीची संधी, १०-२० लाख सॅलरी; Nikhil Kamath यांनी सांगितलं कशी हवीये व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:01 AM2022-12-30T10:01:15+5:302022-12-30T10:09:46+5:30
फायनॅन्शिअल सर्व्हिसेस झिरोदा ब्रोकिंग लिमिटेडला सध्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची गरज आहे.