केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर
By बाळकृष्ण परब | Published: September 24, 2020 09:46 AM2020-09-24T09:46:24+5:302020-09-24T10:02:01+5:30
सणासुदीच्या दिवसांत बाईक किंवा स्कुटी घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी खुशखबर आली आहे.