छप्परफाड रिटर्न! वर्षभरात गुंतवणूकदार कोट्यधीश; ३७ पैशांचा शेअर ७४ ₹वर, १ लाखाचे १.९२ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 09:08 PM2022-06-15T21:08:51+5:302022-06-15T21:14:02+5:30
सुमारे ६ महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ १.५२ रुपये होती. आता हा स्टॉक ७४ रुपयांवर गेला आहे. तुम्ही घेतलाय का?