तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:02 PM2021-10-28T13:02:01+5:302021-10-28T13:06:25+5:30
SEBI ने अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या २८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या नवीन IPO ला मान्यता दिल्याचे सांगितले जाते आहे.