PPF मधून पैसे काढण्यासाठी 'हे' नियम जाणून घ्या, नाहीतर होईल नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:49 PM2022-12-26T17:49:37+5:302022-12-26T18:08:10+5:30
PPF : ही गुंतवणूक योजना करमुक्त आहे. त्यामुळे चांगल्या परताव्यासह कर सवलतीचा फायदा मिळतो.