जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:31 PM2022-09-19T14:31:57+5:302022-09-19T14:38:47+5:30
कर वसूली आणि कर संकलन योग्यरित्या व्यवस्थापित केले जावे यासाठी प्राप्तिकर विभागाकडून प्रत्येकाला टॅन आणि पॅन कार्ड क्रमांक दिला जातो.