Paytm ला Reserve Bank चा दणका; 'हे' काम त्वरित थांबवण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:33 AM2022-03-12T08:33:09+5:302022-03-12T08:43:01+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) Paytm ला मोठा झटका दिला आहे. पाहा काय आहे यामागील कारण आणि ग्राहकांवर कोणता होणार परिणाम