LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 08:45 AM2024-05-14T08:45:04+5:302024-05-14T09:02:05+5:30
LIC Lakhpati Scheme : सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स आहे. यात तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.