'या' बँकांनी ग्राहकांना दिला झटका! कर्जाच्या व्याजात केली वाढ, लाखोंच्या खिशावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 03:37 PM2023-06-13T15:37:34+5:302023-06-13T15:47:12+5:30
बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेने निवडक कालावधीसाठी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. दोन्ही बँकांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.