LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त ७१३ रुपयांच्या प्रिमियमवर मिळवा २ लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 06:56 PM2021-02-24T18:56:29+5:302021-02-24T19:03:13+5:30
भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) एक नवी जबरदस्त पॉलिसी ग्राहकांसाठी आणली आहे. काय आहेत या नव्या पॉलिसीचे फायदे हे जाणून घेऊयात...