LIC नं दाबलं सेल बटन, मारुती सुझुकीचे ४३ लाख शेअर्स विकले; १०५ कंपन्यांमधील हिस्सा केला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 08:22 AM2022-11-18T08:22:05+5:302022-11-18T08:30:49+5:30
एलआयसीनं जुलै सप्टेंबर तिमाहीत अनेक कंपन्यांचे शेअर्स विकले. टॉप १० शेअर्समध्ये कंपनीनं विकले २० हजार कोटींचे शेअर्स.