LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:32 PM2022-01-05T14:32:04+5:302022-01-05T14:38:01+5:30
शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.