LIC IPO: एलआयसीने थकवला सरकारचा ७५००० कोटींचा कर; काय होणार गुंतवणूकदारांवर परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:35 PM2022-02-17T13:35:46+5:302022-02-17T13:42:22+5:30
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) लिमिटेडच्या ड्राफ्ट शेअर सेल डॉक्युमेंट्समधून ही माहिती समोर आली आहे.