LIC चे विक्रमी हप्ते संकलन; तब्बल १.८४ लाख कोटी रुपये जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:59 PM2021-04-21T15:59:06+5:302021-04-21T16:03:07+5:30
अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात LIC ची व्यावसायिक कामगिरी मात्र चमकदार ठरली आहे.