LIC शेअरमधून मोदी सरकारने २१ हजार कोटी कमावले; गुंतवणूकदारांचे ८७,५०० कोटी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:52 AM2022-06-02T11:52:48+5:302022-06-02T12:13:07+5:30
एलआयसीच्या शेअर विक्रीतून केंद्र सरकार तुपाशी आणि गुंतवणूकदार उपाशी अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे.