LIC चा शेअर आणखी खोलात! गुंतवणूकदारांची चिंता वाढली; नफ्याला घरघर लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:34 PM2022-05-31T16:34:36+5:302022-05-31T16:37:53+5:30
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत LIC नफ्यात १७ टक्के घसरण झाली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले.