Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेल दर कपातीच्या निर्णयाचा मोदी सरकारला मोठा फटका; वाचा सरकारी तिजोरीचं किती नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 01:22 PM2021-11-04T13:22:26+5:302021-11-04T13:28:45+5:30
Petrol Diesel Price: मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेत लोकांना दिवाळी गिफ्ट दिलं.