रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:01 AM2020-08-31T08:01:23+5:302020-08-31T08:19:34+5:30
रिटेल क्षेत्रातील मक्तेदारी आणि हजारो कोटींची उलाढाल असलेली कंपनी कर्जबाजारी कशी झाली याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याचा घेतलेला हा आढावा.