अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:56 AM2024-03-11T09:56:27+5:302024-03-11T10:04:36+5:30
आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण, सध्या घराचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.