Multibagger IPO: ₹१०२ वरुन ७५०० वर पोहोचला या कंपनीचा शेअर, वर्षभरात ९० लाखांचा नफा; ७३०० टक्के रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:36 PM2022-07-02T12:36:54+5:302022-07-02T12:39:53+5:30
Multibagger IPO: २०२१ हे वर्ष आयपीओसाठी खुप उत्तम ठरलं होतं. एका कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ७३०० टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे.