१५०० कोटींची ऑर्डर! १९ पैशांचा शेअर गेला ३२ ₹वर; १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुम्ही घेतला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:05 PM2022-06-01T13:05:57+5:302022-06-01T13:11:16+5:30
स्मॉल कॅपमधील या भारतीय कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याचे वृत्त येताच शेअर मोठ्या प्रमाणात वधारला आहे. पाहा, डिटेल्स...