Multibagger Share : ३३ पैशांचा शेअर गेला ११०० पार, १० हजारांच्या गुंतवणूकीनं दिले ३.५० कोटींचे रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:11 PM2023-01-23T13:11:12+5:302023-01-23T13:17:18+5:30
Multibagger Share : ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल ते आज कोट्यधीश झाले आहेत.