Multibagger Stock : दोन वेळा बोनस शेअर्स, १ लाखांचे झाले १० कोटी; तुमच्याकडे आहे का हा शेअर?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:40 PM2022-09-12T22:40:53+5:302022-09-12T22:45:29+5:30
ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, ही एक कर्जमुक्त कंपनीदेखील आहे.