Multibagger Stocks 2022: या वर्षी ‘या’ ५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, १००० टक्क्यांपेक्षाही अधिक मिळाले रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:21 PM2022-12-10T14:21:57+5:302022-12-10T14:31:35+5:30
Multibagger Stocks 2022: २०२२ मध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना १ हजार टक्क्यांहून अधिक चांगला परतावा दिला आहे.