Multibagger Stocks : 9 महिन्यांत 550% परतावा, आता कंपनी फ्रीमध्ये वाटतेय शेअर; मालामाल होण्याची मोठी संधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:01 PM2023-04-14T16:01:24+5:302023-04-14T16:06:30+5:30
या शेअरने गेल्या 9 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 550% एवढा तगडा परतावा दिला आहे. खरे तर मल्टीबॅगर परतावा देणारी ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे.