सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता NPS मधून होता येणार ऑनलाइन एक्झिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:54 PM2021-10-05T18:54:19+5:302021-10-05T19:02:52+5:30
National Pension Scheme New Rules : पीएफआरडीएने सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी ऑनलाइन एक्झिटची व्याप्ती वाढवली आहे.