NDTV चे शेअर्स १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, अदानींच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांचे ‘अच्छे दिन’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:02 PM2022-08-24T14:02:49+5:302022-08-24T14:08:50+5:30
गौतम अदानी समूहाने (Gautam Adani Group) मंगळवारी न्यू डेल्ही टेलिव्हिजन (NDTV) हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली.