IPO ची त्सुनामी! वर्षभरात ६३ कंपन्यांनी कमावले तब्बल १.१८ लाख कोटी; २०२२ विक्रमी ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:11 PM2021-12-24T12:11:31+5:302021-12-24T12:22:50+5:30
सन २०२२ कॅलेंडर वर्षासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना सेबीने हिरवा कंदील दिला आहे.