New Income Tax Slab 2023: बल्ले बल्ले! 5, 10, 15 लाख, तुमच्या उत्पन्नावर किती लागणार टॅक्स;, भरपूर पैसे वाचणार, कॅल्क्युलेशन आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 01:46 PM2023-02-01T13:46:32+5:302023-02-01T14:24:42+5:30
Budget 2023 Income Tax Slab: आता सात लाखांच्यावर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार आहे. लाखा लाखाला वाढत जाणार पण पूर्वीपेक्षा कर कमी भरावा लागणार...