Cheque Bounce: चेक बाऊन्स? दुसऱ्या खात्यातून पैसे कट होणार, नवीन खातेही उघडता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:31 PM2022-10-10T19:31:15+5:302022-10-10T19:36:09+5:30
Cheque Bounce: चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकार नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.