New TDS Rules: पुढील महिन्यापासून TDS नियम बदलणार; ५० पटींनी दंड, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:40 PM2021-06-19T12:40:45+5:302021-06-19T12:49:05+5:30
नुकताच सेक्शन 194Q जोडण्यात आले आहे. हे सेक्शन सामान खरेदी करण्याच्या आधीच ठरलेल्या किंमतीवर लागणाऱ्या टीडीएसशी संबंधित आहे.