नितीन गडकरींनी छोट्या गुंतवणूकदारांसाठी आणलाय भन्नाट प्लान; FD पेक्षा २-३ टक्के अधिक रिटर्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:22 PM2021-12-20T12:22:50+5:302021-12-20T12:29:04+5:30
ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त अधिकारी यांसह छोट्या गुंतवणूकदारांसाठी इनविट मॉडेल बनवण्याबाबत बोलणी सुरु आहेत, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे.