'या' गाड्या जाणार भंगारमध्ये? सरकारनं तयार केले स्क्रॅपिंगचे नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:29 PM2021-08-29T23:29:41+5:302021-08-29T23:40:52+5:30
scrapping of vehicle : वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी देशभरात 450 ते 500 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (RVSF) उपलब्ध करून दिल्या जातील.