ना OTP ची झंझट, ना PIN लक्षात ठेवायचं टेन्शन; आधार कार्डावरून असे पाठवा मिनिटांत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:26 AM2023-04-08T09:26:06+5:302023-04-08T09:36:27+5:30
आधार कार्डाच्या मदतीनं तुम्ही सहजरित्या पैसे पाठवू शकता, आपला बँक बॅलन्सही जाणून घेऊ शकता.