केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:54 PM2023-02-04T13:54:58+5:302023-02-04T14:00:43+5:30
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे.