आता UPI द्वारे जोडू शकता Credit Card, तीन बँकांच्या ग्राहकांना मिळणार सर्वप्रथम फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:09 AM2022-09-21T11:09:54+5:302022-09-21T11:27:29+5:30
Credit Card Link UPI : रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने, कोणीही त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करू शकतो.