महिन्याला ५० हजारांचं पेन्शन हवंय? पाहा कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:12 PM2022-08-25T14:12:53+5:302022-08-25T14:23:32+5:30
या स्कीममध्ये जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते.